कोणत्याही वशील्याशिवाय आणि वेळेत सर्वसामान्यांची कामे व्हावीत
तहसीलदारांकडून अपेक्षा , मुळशीत विजय कुमार चोबे यांनी स्वीकारला पदभार पौड : नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल दीड महिन्यानंतर मुळशीला नवे तहसीलदार लाभले आहेत. विजय कुमार चोबे यांनी मुळशी तहसीलदार पदाची धुरा स्वीकारली असून त्यांचे मुळशीत विविध मान्यवरांकडून स्वागत केले जात आहे. सर्वसामान्य लोकांची कामं…