मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना; संतप्त युवकांनी मशिदीच्या काचा फोडल्या
पौडमध्ये तणावाचे वातावरण, पोलिसांकडून शांततेचं आवाहन पौड : शुक्रवार २ मे रोजी पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्यामुळे युवकांनी संतप्त होऊन रात्री उशिरा पौडमधील मशिदीच्या काचा फोडल्या. त्यामुळे पौडमध्ये तणावाचे वातावरण असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुर…
Image
मुगावडेच्या डोंगरावर सापडला अनोळखी मृतदेह
मृतदेह डोंगरावरून खाली आणताना दमछाक, करावा लागला बिकट व खडतर रस्त्यावरून प्रवास पौड : मुगावडे येथील डोंगर पठारावर अनोळखी मृतदेह कुजलेल्या व वाळलेल्या अवस्थेत सापडला. पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश भेगडे यांनी या संदर्भात 112 क्रमांकावर संपर्क करून कळवले होते. त्यानुसार याचा शोध घेऊन अत्यंत बिकट…
Image
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह
समग्र शिक्षा योजनेचे १९ लाख रुपयांचे अनुदान गेले परत , शिक्षकांचे पैसे बुडणार ? पौड : समग्र शिक्षा योजनेचे सुमारे १९ लाख रूपयांचे अनुदान वेळेत न घेतल्यामुळे परत गेले आहे. मुळशी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे घडले असून याबद्दल प्राथमिक शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आ…
Image
खारावडे येथे मोफत बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
येथील श्री  म्हसोबा मंदिराच्या प्रांगणात १७ जोड पी विवाहबद्ध खारावडे : येथील श्री म्हसोबा भैरवनाथ , काळूबाई , शंकर महादेव मंदिरांच्या प्रांगणात मोफत बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.  या ठिकाणी गेल्या २० वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरु आहे. सलग २० वर्षीही या कार…
Image
खारावडेत २० व्या वर्षी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
चंद्रकांत भरेकर मित्र परिवार व श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट (खारावडे) यांचे आयोजन पुणे : सलग विसाव्या वर्षी मुळशी तालुक्यात मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन चंद्रकांत भरेकर मित्र परिवार व श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट (खारावडे) यांनी केले आहे. मुळशीमधील खारावडे येथील श्री म्हसोबा देवस्थानच्या …
Image
शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई मिळावी, शिवसेनेची मागणी
पौड : मुळशी त अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची  झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेनेच्यावतीने मुळशी तहसिल कार्यालयाला निवेदन देण्यात आले. मुळशी तालु का शिवसे ना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे आणि तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या नेतृत्वाखाली ह…
Image